No products in the cart.

घ) 'दसऱ्यासाठी घाव सोसणे' या ओळीतील …

CBSE, JEE, NEET, CUET

CBSE, JEE, NEET, CUET

Question Bank, Mock Tests, Exam Papers

NCERT Solutions, Sample Papers, Notes, Videos

घ) 'दसऱ्यासाठी घाव सोसणे' या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
  • 2 answers

Sunil Thakur 1 year, 8 months ago

ABHISHEK

Pratik Karansing Dongarjal 1 year, 9 months ago

'झाड' या निसर्गातील एका महत्त्वाच्या घटकाकडून परोपकारी वृत्ती, स्थितप्रज्ञता या गुणांसोबतच 'दुसऱ्यासाठी घाव सोसण्याची सहनशील वृत्ती' हा गुणही शिकण्यासारखा आहे. झाड सदैव इतरांच्या उपयोगी पडते. ते त्याची जोपासना करणाऱ्याला आणि त्याच्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्याला दोघांनाही समान वागवते, दोघांनाही मदत करते. झाड स्वतःवर कुऱ्हाड चालवणाऱ्या व्यक्ती वा राग तर करत नाहीच उलट स्वत:चे कुऱ्हाडीचे घाव सहन 41. वाडाचा हा दुसऱ्यासाठी झिजण्याचा, कष्ट सोसण्याचा, स्वतः जखमी होऊन, त्रास सहन करूनही दुसऱ्याला मदतरूप ठरण्याचा गुण वरील लाकूड इतरांच्या उपयोगी पडावे याकरता ते स्वत: ओळींतून स्पष्ट होतो.
http://mycbseguide.com/examin8/

Related Questions

How many sandhulu are there
  • 0 answers
Marathi ch 2
  • 1 answers
What is samasa in Kannada
  • 1 answers

myCBSEguide App

myCBSEguide

Trusted by 1 Crore+ Students

Test Generator

Test Generator

Create papers online. It's FREE.

CUET Mock Tests

CUET Mock Tests

75,000+ questions to practice only on myCBSEguide app

Download myCBSEguide App