No products in the cart.

प्रश्न ५) एखाद्या गुणधर्माचे ,क्रियेचे किंवा …

CBSE, JEE, NEET, CUET

CBSE, JEE, NEET, CUET

Question Bank, Mock Tests, Exam Papers

NCERT Solutions, Sample Papers, Notes, Videos

प्रश्न ५) एखाद्या गुणधर्माचे ,क्रियेचे किंवा स्थितीचे नाव म्हणजे ----------- नाम होय? * भाववाचक नाम समूहवाचक नाम सामान्य नाम   This is a required question प्रश्न ६) नजराना या पाठांमध्ये कोणत्या सणाचा उल्लेख आला आहे? * दिवाळी दसरा होळी प्रश्न ७) वाघाने शामला धन्यवाद दिले कारण? * सर्वात सुंदर शेपटी मिळाली म्हणून जंगलातील प्राण्यांनी छान म्हटले म्हणून दोन्हीही नाही प्रश्न ८) करूण या शब्दाचा अर्थ आहे? * दुःखी सुखी स्वस्थ, प्रश्न ९) "माफ करा महाराज, नाईलाजाने मला आज कात्री चा नजराना द्यावा लागला" * सरदार राजाला म्हणाला तरुण राजाला म्हणाला महामंत्री राजाला म्हणाला प्रश्न १०) पाचही मोर एका रांगेत का चालत होती? * त्यांच्या पायाला धागा बांधला होता त्यांच्या पायाला रेशीम दोरा बांधण्यात आला होता वरीलपैकी नाही प्रश्न ११) खालील वाक्य पूर्ण करा."काय रे, तुला --------------------------- ? * आश्चर्य वाटलं ना तुला दुःख झाले ना मोठी गंमत वाटली प्रश्न १२) सरदारने राजाला कोणती भेट दिली? * पाच मोर कात्री वरीलपैकी नाही प्रश्न १३) खालील पैकी समूहवाचक नामाचे उदाहरण आहे? * हरणांचा कळप आजारपण बालपण प्रश्न १४) आज्ञाधारक या क्रियापदापासून ------ हे विशेषण तयार होते? * अज्ञान आज्ञाधारक वरीलपैकी नाही प्रश्न १५) सुबत्ता या शब्दाचा अर्थ आहे? * भरपूर असणे कमी असणे काहीही नसणे प्रश्न १६)-------- हे विशेषणाचे उदाहरण आहे? * प्रमाण प्रामाणिक प्रामाणिकपणा प्रश्न १७) आमची शान कशाने वाढणार आहे? * सहकाराने वागून देशाचे रक्षण करून वरील दोन्ही प्रश्न १८) रक्षण करता या शब्दाचा अर्थ आहे? * शासन करणारा रक्षण करणारा अभिवादन करणारा प्रश्न १९) मजेदार शेपटी वाघ या पाठाचे लेखक आहेत? * सुनंदा अमरापूरकर सुभाषचंद्र वैष्णव श्रीकृष्ण आगटे प्रश्न २०) सुमधुर या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थ आहे? * कर्कश सुंदर छान प्रश्न २१) ज्या वस्तू मोजता येत नाही त्यांना-------- नामे म्हणतात? * अगणनीय नामे गणनीय नामे दोन्हीही नाही प्रश्न २२) राजा दसऱ्याचा सण कसा साजरा करीत असे? * मोठ्या धुमधडाक्यात गुण्यागोविंदाने वरील दोन्ही प्रश्न २३) निरसन या शब्दाचा अर्थ आहे? * शंका विचारून उत्तर मिळविणे प्रश्न विचारणे शंका घेणे प्रश्न २४) सरावाने वाचन कौशल्यावर ——मिळवता येते? * व्यत्यय प्रभुत्व आशय प्रभुत्व प्रश्न २५) एखाद्या विषयाचे वाचन पहिल्यांदा करताना काय लक्षात ठेवावे? * विषय कमीतकमी तीनदा वाचावा विषय एकदा वाचावा दोन्हीही नाही प्रश्न २६) जेव्हा त्याला जाग आली या पाठाचे लेखक आहेत? * खुसरू मतीन सुभाषचंद्र वैष्णव के एस देशमुख प्रश्न २७) असलम ने कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता? * विटी दांडू प्रत्येक स्पर्धेमध्ये क्रिकेट प्रश्न २८) वाचन कौशल्यने 75 टक्के ज्ञान प्राप्त होते? * चूक बरोबर दोन्हीही नाही प्रश्न २९) एकाच जातीतील किंवा गटातील वस्तूंना किंवा व्यक्तींना दिलेले सामाजिक नाव म्हणजे ------- होय? * सामान्य नाम विशेष नाम नाम प्रश्न ३०) असलमने प्रथम क्रमांक कुठल्या खेळामध्ये मिळविला होता? * लांब उडी खोखो कबड्डी प्रश्न ३१) खालील अभंगाच्या ओळी पूर्ण करा.जेथे जातो तेथे तू माझा सांगती |चालविसी------------------------हाती धरुनिया झालेलो कपाळ खेळतो कौतूके * हाती धरुनिया झाले लोकपाळ खेळतो कौतूक प्रश्न ३२) पवित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? * अपवित्र पवित्र छान प्रश्न ३३) अंतर्बाह्य या शब्दाचा अर्थ आहे? * आतून बाहेरून आतून-बाहेरून प्रश्न ३४) अवांतर वाचनामुळे ------ सुधारते? * वाचन स्वभाव वाचा प्रश्न ३५) गणनीय नामांचे अनेक वचन होते पण अगणनीय नामांची अनेक वचन होत नाही * चूक बरोबर दोन्ही नाही प्रश्न ३६) अद्दल घडवणे या शब्दाचा अर्थ आहे? * शिक्षा देणे जिरवणे वरील सर्व प्रश्न ३७) एखाद्या विषयाचा अभ्यास करताना -------- हे पहिले पाऊल आहे? * लिहिणे वाचन दोन्ही नाही प्रश्न ३८) वाचन कौशल्य या पाठाचे लेखक आहेत? * उमेश कणकवलीकर साने गुरुजी प्राची गोंधळेक प्रश्न ३९) मला शेपूट का नाहीये? * वाघाने चित्रकाराला विचारले वाघाने शामला विचारले वाघाचे प्राण्यांना विचारल प्रश्न ४०) एवढ माकडाला रेडिओचं --------- वाटत होतं? * आकर्षण कुतूहल नवल Back Submit Clear form Never submit passwords through Google Forms. This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy
  • 0 answers
http://mycbseguide.com/examin8/

Related Questions

Can anybody teach me korean
  • 3 answers
Can you teach me marathi?Please.
  • 1 answers
Can you teach maithil8
  • 1 answers
Can anybody teach me Korea
  • 2 answers

myCBSEguide App

myCBSEguide

Trusted by 1 Crore+ Students

Test Generator

Test Generator

Create papers online. It's FREE.

CUET Mock Tests

CUET Mock Tests

75,000+ questions to practice only on myCBSEguide app

Download myCBSEguide App